डायमंड पार्क्स, लोहगाव तर्फे माहेर संस्थेतील मुलांसोबत ख्रिस्तमस उत्साहात साजरा

दिल्ली, २६ डिसेंबर : ख्रिसमस सण आपल्या सोबत आनंद, भरपूर प्रेम, शांतता आणि करुणेचा संदेश घेऊन येतो. यावर्षी, इंदुलकर समूहाअंतर्गत येणाऱ्या ISO 9001:2015 प्रमाणित डायमंड पार्क्स, लोहगाव ने सामाजिक सेवेचा आणि बांधिलकीचा वारसा पुढे चालू ठेवत, ख्रिस्तमस सण माहेर या गरजू मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेतील लहान मुलांसोबत वेळ घालवून व त्यांना भेटवस्तू देऊन साजरा केला. सामाजिक सेवेच्या वचनबद्धतेसाठी ओळखले जाणार्या, डायमंड...

JR Choudhary
JR Choudhary Verified Public Figure • 30 Mar, 2026 Chief Editor
Dec 26, 2024 • 5:48 PM  69  0
व्यवसाय
NEWS CARD
Logo
डायमंड पार्क्स, लोहगाव तर्फे माहेर संस्थेतील मुलांसोबत ख्रिस्तमस उत्साहात साजरा
“डायमंड पार्क्स, लोहगाव तर्फे माहेर संस्थेतील मुलांसोबत ख्रिस्तमस उत्साहात साजरा”
Favicon
Read more on marathi.sangritoday.com
26 Dec 2024
https://marathi.sangritoday.com/diamond-parks-lohegaon-celebrates-christmas-with-children-from-maher-sanstha
Copied
डायमंड पार्क्स, लोहगाव तर्फे माहेर संस्थेतील मुलांसोबत ख्रिस्तमस उत्साहात साजरा
डायमंड पार्क्स, लोहगाव तर्फे माहेर संस्थेतील मुलांसोबत ख्रिस्तमस उत्साहात साजरा

दिल्ली, २६ डिसेंबर : ख्रिसमस सण आपल्या सोबत आनंद, भरपूर प्रेम, शांतता आणि करुणेचा संदेश घेऊन येतो. यावर्षी, इंदुलकर समूहाअंतर्गत येणाऱ्या ISO 9001:2015 प्रमाणित डायमंड पार्क्स, लोहगाव ने सामाजिक सेवेचा आणि बांधिलकीचा वारसा पुढे चालू ठेवत, ख्रिस्तमस सण माहेर या गरजू मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेतील लहान मुलांसोबत वेळ घालवून व त्यांना भेटवस्तू देऊन साजरा केला. 

सामाजिक सेवेच्या वचनबद्धतेसाठी ओळखले जाणार्या, डायमंड पार्क्स, लोहगाव मधील स्टाफ ने डायमंड पार्क्स मधील हिलटॉप मल्टिक्यूजीन रेस्टॉरंट आणि बार च्या आवारात बॉक्स ठेवला होता. त्याला उदंड प्रतिसाद देत डायमंड पार्क्स च्या स्टाफ ने त्या मध्ये लहान मुलांना उपयोगी अशा अनेक भेटवस्तू ठेवल्या होत्या. त्या भेटवस्तू माहेर या संस्थेत जाऊन तेथील लहान मुलांना देण्यात आल्या.  त्याच बरोबर डायमंड पार्क्स च्या वतीने बनलेल्या सांताक्लॉज तर्फे लहान मुलांना चॉकलेट चे वाटप करण्यात आले. लहान मुलं डायमंड पार्क्स टीम चा उत्साह आणि उपक्रम बघून भारावून गेली आणि त्यांनी अत्यंत जिव्हाळ्याने व आनंदाने टीम डायमंडचे स्वागत केले. 

JR Choudhary Verified Public Figure • 30 Mar, 2026 Chief Editor

Editor

Digital Archives

Recommended Posts

home Home amp_stories Web Stories local_fire_department Trending play_circle Videos mark_email_unread Newsletter