झोडियाकच्या वन्स इन इयर सेलमध्ये व्हीआयपी एक्सेस मिळवा
व्हीआयपी प्रवेशासाठी नोंदणी केल्यानंतर, आमंत्रण संदेश आणि विक्रीची तारीख ग्राहकांना आगाऊ पाठविली जाईल.
भारतातील पुरुषांसाठी उत्कृष्ट क्लोथिंग ब्रांड् झोडियाक क्लोथिंग कंपनी लिमिटेड (zccl) गुणवत्ता आणि डिझाइनसाठी एक वेगळी ओळख आणि प्रतिष्ठा प्राप्त केली आहे.
हा ब्रँड त्याच्या 'वन्स इन इयर' विक्रीसाठी ओळखला जातो आणि तोही अत्यंत मर्यादित कालावधीसाठी. खरं तर, या ब्रँडवर खूप प्रेम करणार्या ग्राहकांकडून झोडियाक वार्षिक सेलची आतुरतेने वाट पाहिली जाते.
या वर्षी झोडियाक आपल्या ग्राहकांना वार्षिक विक्रीसाठी व्हीआयपी एक्सेस देत आहे. https://bit.ly/ZodiacVIPAccess वर नोंदणी करणार्या प्रत्येक ग्राहकाला प्रत्येकासाठी विक्री सुरू होण्याच्या एक दिवस आधी सेलमध्ये प्रवेश मिळेल. याचा अर्थ उत्पादने संपण्यापूर्वी लवकर खरेदी करण्याचा फायदा मिळू शकतो. संपूर्ण भारतात कंपनीद्वारे संचालित 100 हून अधिक स्टोअरमध्ये टप्प्याटप्प्याने ही विक्री होणार आहे.