अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांचा राष्ट्रवादीत प्रवेश, अमरावतीतून उमेदवारी जाहीर

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या काँग्रेस आमदाराने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

JR Choudhary
JR Choudhary Verified Public Figure • 30 Mar, 2026 Chief Editor
Oct 23, 2024 • 6:44 PM  91  0
राजकारण
NEWS CARD
Logo
अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांचा राष्ट्रवादीत प्रवेश, अमरावतीतून उमेदवारी जाहीर
“अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांचा राष्ट्रवादीत प्रवेश, अमरावतीतून उमेदवारी जाहीर”
Favicon
Read more on marathi.sangritoday.com
23 Oct 2024
https://marathi.sangritoday.com/amravati-mla-sulabha-khodke-joins-ncp-candidature-announced-from-amravati
Copied
अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांचा राष्ट्रवादीत प्रवेश, अमरावतीतून उमेदवारी जाहीर
अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांचा राष्ट्रवादीत प्रवेश, अमरावतीतून उमेदवारी जाहीर

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या काँग्रेस आमदाराने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी चे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी चे कार्याध्यक्ष यांच्या उपस्थितीत त्यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. अमरावती विधानसभा मतदार संघातून ही त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. सुलभा खोडके या काँग्रेस पक्ष सोडणाऱ्या तिसऱ्या आमदार आहेत. देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी नुकताच भाजपमध्ये तर इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. सुलभा खोडके यांच्यासह माजी महापौर जफर शेख जब्बार, पदाधिकारी अॅड.शोएब खान, बडनेराचे नगरसेवक अयूब भाई, सचिव आसिफ भाई व इतर स्थानिक नेत्यांनी पक्षात प्रवेश केला.

JR Choudhary Verified Public Figure • 30 Mar, 2026 Chief Editor

Editor

Digital Archives

Recommended Posts

home Home amp_stories Web Stories local_fire_department Trending play_circle Videos mark_email_unread Newsletter