संघर्ष, स्वीकार आणि यश: निशांत खाडे यांचा धैर्य, चिकाटी आणि आशावादाचा २५ वर्षांचा प्रेरणादायी प्रवास

मुंबई (महाराष्ट्र) : आयुष्यात काही क्षण असे येतात जे माणसाची दिशा बदलतात. काहींसाठी ते क्षण शेवट ठरतात, तर काहींसाठी ते नव्या आशेचा किरणठरतात. निशांत खाडे यांचा जीवनप्रवास हा अशाच एका अपघातानंतरहीन थांबता, अधिक ठामपणे उभे राहिलेल्या जिद्दीची प्रेरणादायी कहाणी आहे.मणक्याला झालेल्या गंभीर दुखापतीनंतर आलेल्या कायमस्वरूपीअपंगत्वामुळे (Spinal Cord Injury) आयुष्याला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्यानिमित्ताने “Will on Wheelz” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन २५जानेवारी २०२६ रोजी Courtyard by Marriott, नेरुळ येथे करण्यातआले. हा कार्यक्रम केवळ एक सोहळा नव्हता, तर संघर्षातून ध्येयाकडेआणि ध्येयाकडून यशाकडे नेणाऱ्या प्रवासाचा उत्सव होता.कार्यक्रमाची सुरुवात एका सुंदर स्वागतपर भाषणाने झाली. त्यानंतरअपघातापूर्वी आणि अपघातानंतरच्या निशांत खाडे यांच्या २५ वर्षांच्याखडतर जीवनप्रवासावर आधारित भावस्पर्शी चित्रफीत सादर करण्यातआली. या चित्रफितीत वेदना, जिद्द, ध्येय, चिकाटी, विनोदबुद्धी, अपयश, आत्मसंघर्ष आणि विजयाचे अनेक क्षण उलगडले गेले, ज्यांनीउपस्थितांच्या मनाला खोलवर स्पर्श केला.यानंतर निशांत खाडे यांनी उपस्थितांशी संवाद साधत परिस्थितीशी कसेजुळवून घ्यावे, योग्य निवडी कशा कराव्यात आणि दुखापतीनंतरआयुष्याचा मार्ग नव्या उद्देशाने कसा शोधावा, यावर आपले मनोगत व्यक्तकेले.ते म्हणाले,“व्हीलचेअरमुळे माझ्या दैनंदिन हालचालींचा मार्ग बदलला, पण माझीस्वप्ने, माझी उद्दिष्टे, समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा आणिअर्थपूर्ण आयुष्य...

JR Choudhary
JR Choudhary Verified Public Figure • 30 Mar, 2026 Chief Editor
Feb 2, 2026 • 12:14 PM  11  0
जीवनशैली
NEWS CARD
Logo
संघर्ष, स्वीकार आणि यश: निशांत खाडे यांचा धैर्य, चिकाटी आणि आशावादाचा २५ वर्षांचा प्रेरणादायी प्रवास
“संघर्ष, स्वीकार आणि यश: निशांत खाडे यांचा धैर्य, चिकाटी आणि आशावादाचा २५ वर्षांचा प्रेरणादायी प्रवास”
Favicon
Read more on marathi.sangritoday.com
2 Feb 2026
https://marathi.sangritoday.com/struggle-acceptance-and-success-nishant-khades-inspiring-25-year-journey-of-courage-perseverance-and-optimism
Copied
संघर्ष, स्वीकार आणि यश: निशांत खाडे यांचा धैर्य, चिकाटी आणि आशावादाचा २५ वर्षांचा प्रेरणादायी प्रवास
संघर्ष, स्वीकार आणि यश: निशांत खाडे यांचा धैर्य, चिकाटी आणि आशावादाचा २५ वर्षांचा प्रेरणादायी प्रवास

मुंबई (महाराष्ट्र) : आयुष्यात काही क्षण असे येतात जे माणसाची दिशा बदलतात. काहींसाठी ते क्षण शेवट ठरतात, तर काहींसाठी ते नव्या आशेचा किरणठरतात. निशांत खाडे यांचा जीवनप्रवास हा अशाच एका अपघातानंतरहीन थांबता, अधिक ठामपणे उभे राहिलेल्या जिद्दीची प्रेरणादायी कहाणी आहे.

मणक्याला झालेल्या गंभीर दुखापतीनंतर आलेल्या कायमस्वरूपीअपंगत्वामुळे (Spinal Cord Injury) आयुष्याला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्यानिमित्ताने “Will on Wheelz” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन २५जानेवारी २०२६ रोजी Courtyard by Marriott, नेरुळ येथे करण्यातआलेहा कार्यक्रम केवळ एक सोहळा नव्हतातर संघर्षातून ध्येयाकडेआणि ध्येयाकडून यशाकडे नेणाऱ्या प्रवासाचा उत्सव होता.

कार्यक्रमाची सुरुवात एका सुंदर स्वागतपर भाषणाने झालीत्यानंतरअपघातापूर्वी आणि अपघातानंतरच्या निशांत खाडे यांच्या २५ वर्षांच्याखडतर जीवनप्रवासावर आधारित भावस्पर्शी चित्रफीत सादर करण्यातआलीया चित्रफितीत वेदनाजिद्दध्येयचिकाटीविनोदबुद्धीअपयशआत्मसंघर्ष आणि विजयाचे अनेक क्षण उलगडले गेलेज्यांनीउपस्थितांच्या मनाला खोलवर स्पर्श केला.

JR Choudhary Verified Public Figure • 30 Mar, 2026 Chief Editor

Editor

Digital Archives

Recommended Posts

home Home amp_stories Web Stories local_fire_department Trending play_circle Videos mark_email_unread Newsletter