पालघर पोलीस दलाच्या API मंजुषा शिरसाट यांना वेस्ट इंडिया क्लासिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत कांस्यपदक कर्तव्य, कुटुंब आणि क्रीडा क्षेत्रात शिस्त व जिद्दीचा प्रेरणादायी प्रवास World News Network

पालघर (महाराष्ट्र) [भारत] : पालघर जिल्हा पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेत (Economic Offences Wing – EOW) सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती मंजुषा सुखदेव शिरसाट यांनी West India Classic Powerlifting Championship 2025, इंदूर (मध्य प्रदेश) येथे झालेल्या प्रतिष्ठित स्पर्धेत कांस्यपदक (Bronze Medal) पटकावत पालघर जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे.पोलीस सेवा ही त्यांची लहानपणापासूनची स्वप्नपूर्ती असून, समाजाला न्याय मिळवून देणे, कायद्याचा सन्मान राखणे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी काम...

JR Choudhary
JR Choudhary Verified Public Figure • 30 Mar, 2026 Chief Editor
Dec 30, 2025 • 3:12 PM  9  0
जीवनशैली
NEWS CARD
Logo
पालघर पोलीस दलाच्या API मंजुषा शिरसाट यांना वेस्ट इंडिया क्लासिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत कांस्यपदक कर्तव्य, कुटुंब आणि क्रीडा क्षेत्रात शिस्त व जिद्दीचा प्रेरणादायी प्रवास World News Network
“पालघर पोलीस दलाच्या API मंजुषा शिरसाट यांना वेस्ट इंडिया क्लासिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत कांस्यपदक कर्तव्य, कुटुंब आणि क्रीडा क्षेत्रात शिस्त व जिद्दीचा प्रेरणादायी प्रवास World News Network”
Favicon
Read more on marathi.sangritoday.com
30 Dec 2025
https://marathi.sangritoday.com/palghar-police-forces-api-manjusha-shirsat-wins-bronze-medal-at-the-west-india-classic-powerlifting-competition-an-inspiring-journey-of-discipline-and-determination-in-duty-family-and-sports-world-news-network
Copied
पालघर पोलीस दलाच्या API मंजुषा शिरसाट यांना वेस्ट इंडिया क्लासिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत कांस्यपदक कर्तव्य, कुटुंब आणि क्रीडा क्षेत्रात शिस्त व जिद्दीचा प्रेरणादायी प्रवास World News Network
पालघर पोलीस दलाच्या API मंजुषा शिरसाट यांना वेस्ट इंडिया क्लासिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत कांस्यपदक कर्तव्य, कुटुंब आणि क्रीडा क्षेत्रात शिस्त व जिद्दीचा प्रेरणादायी प्रवास World News Network

पालघर (महाराष्ट्र) [भारत] : पालघर जिल्हा पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेत (Economic Offences Wing – EOW) सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती मंजुषा सुखदेव शिरसाट यांनी West India Classic Powerlifting Championship 2025इंदूर (मध्य प्रदेश) येथे झालेल्या प्रतिष्ठित स्पर्धेत कांस्यपदक (Bronze Medal) पटकावत पालघर जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे.

पोलीस सेवा ही त्यांची लहानपणापासूनची स्वप्नपूर्ती असून, समाजाला न्याय मिळवून देणे, कायद्याचा सन्मान राखणे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी काम करणे हेच त्यांचे जीवनध्येय राहिले आहे. सध्या त्या आर्थिक फसवणूक, गुंतवणूक घोटाळे, ऑनलाइन फ्रॉड यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा तपास करीत आहेत.

JR Choudhary Verified Public Figure • 30 Mar, 2026 Chief Editor

Editor

Digital Archives

Recommended Posts

home Home amp_stories Web Stories local_fire_department Trending play_circle Videos mark_email_unread Newsletter