स्वच्छ नवी मुंबई अभियानात इनऑर्बिट मॉल्स आणि यशलोक वेलफेअर फाऊंडेशनची नवी मुंबई महानगरपालिकेला मदत

नवी मुंबई महानगरपालिकेच्या सफाई मित्रांसाठी रिफ्लेक्टिव्ह जॅकेटसाठी प्रायोजकत्वनवी मुंबई : शॉपिंग सेंटर उद्योगातील अग्रगण्य असलेल्या इनऑर्बिट मॉल्सने त्यांच्या सीएसआर उपक्रमाचा भाग म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेला करत आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत सर्वात स्वच्छ शहर असलेल्या महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना शहर स्वच्छ ठेवण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या 'सफाई मित्रां'साठी रिफ्लेक्टीव्ह जॅकेटचे प्रायोजकत्व इनऑर्बिट मॉल्स आणि यशलोक वेलफेअर फाऊंडेशनकडून देण्यात आले आहे....

JR Choudhary
JR Choudhary Verified Public Figure • 30 Mar, 2026 Chief Editor
Sep 3, 2024 • 5:26 PM  114  0
राष्ट्रीय
NEWS CARD
Logo
स्वच्छ नवी मुंबई अभियानात इनऑर्बिट मॉल्स आणि यशलोक वेलफेअर फाऊंडेशनची नवी मुंबई महानगरपालिकेला मदत
“स्वच्छ नवी मुंबई अभियानात इनऑर्बिट मॉल्स आणि यशलोक वेलफेअर फाऊंडेशनची नवी मुंबई महानगरपालिकेला मदत”
Favicon
Read more on marathi.sangritoday.com
3 Sep 2024
https://marathi.sangritoday.com/clean-navi-mumbai-campaign-with-support-from-navi-mumbai-municipal-corporation-inorbit-malls-and-yashlok-welfare-foundation
Copied
स्वच्छ नवी मुंबई अभियानात इनऑर्बिट मॉल्स आणि यशलोक वेलफेअर फाऊंडेशनची नवी मुंबई महानगरपालिकेला मदत
स्वच्छ नवी मुंबई अभियानात इनऑर्बिट मॉल्स आणि यशलोक वेलफेअर फाऊंडेशनची नवी मुंबई महानगरपालिकेला मदत

नवी मुंबई महानगरपालिकेच्या सफाई मित्रांसाठी रिफ्लेक्टिव्ह जॅकेटसाठी प्रायोजकत्व

नवी मुंबई : शॉपिंग सेंटर उद्योगातील अग्रगण्य असलेल्या इनऑर्बिट मॉल्सने त्यांच्या सीएसआर उपक्रमाचा भाग म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेला करत आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत सर्वात स्वच्छ शहर असलेल्या महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना शहर स्वच्छ ठेवण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या 'सफाई मित्रां'साठी रिफ्लेक्टीव्ह जॅकेटचे प्रायोजकत्व इनऑर्बिट मॉल्स आणि यशलोक वेलफेअर फाऊंडेशनकडून देण्यात आले आहे. ही जॅकेट्स दृष्टीहीन व्यक्ती, वंचित महिला आणि फाऊंडेशनचा एक भाग असलेल्या तरुणांनी तयार केली आहेत.

JR Choudhary Verified Public Figure • 30 Mar, 2026 Chief Editor

Editor

Digital Archives

Recommended Posts

home Home amp_stories Web Stories local_fire_department Trending play_circle Videos mark_email_unread Newsletter