महाराष्ट्र सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचे हस्ते ‘लाडू’ चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण

बॉस एन्टरटेनमेंट आणि ब्रेडविनर प्रोडक्शन्स फिल्म

JR Choudhary
JR Choudhary Verified Public Figure • 30 Mar, 2026 Chief Editor
Jun 26, 2026 • 5:34 PM | मुंबई (महाराष्ट्र) [भारत]  1  0
मनोरंजन
NEWS CARD
Logo
महाराष्ट्र सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचे हस्ते ‘लाडू’ चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण
“महाराष्ट्र सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचे हस्ते ‘लाडू’ चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण”
Favicon
Read more on marathi.sangritoday.com
26 Jun 2026
https://marathi.sangritoday.com/entertainment/poster-of-the-film-ladoo-released-by-the-maharashtra-ministry-of-cultural-affairs
Copied
महाराष्ट्र सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचे हस्ते ‘लाडू’ चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण
महाराष्ट्र सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचे हस्ते ‘लाडू’ चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण

मुंबई (महाराष्ट्र) [भारत], 26 जून: महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री मा. श्री. आशिष शेलार यांनी राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते शैलेन्द्र सिंग लिखित आणि दिग्दर्शित मराठी चित्रपटलाडूचे अधिकृत पोस्टरचे मुंबईतील प्रभादेवी येथील प्रतिष्ठित पु. . देशपांडे अकादमीमध्ये अनावरण केले.

या समारंभाला सहनिर्मात्या नीलम लोहार, प्रमुख अभिनेते प्रदीप गोगटे आणि लेखक सहदिग्दर्शक यज्ञेश दोंड उपस्थित होते. आगामी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांसाठी मंत्री शेलार यांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.

rss_feed Disclaimer
Story published through syndicated feed.
favorite Follow us for the latest updates:

JR Choudhary Verified Public Figure • 30 Mar, 2026 Chief Editor

Editor

Digital Archives

Recommended Posts

home Home amp_stories Web Stories local_fire_department Trending play_circle Videos mark_email_unread Newsletter