इनऑर्बिट मॉल वाशीमध्ये फादर्स डे साजरा करा अन् बंपर बक्षिसे जिंका
मुंबई : इनऑर्बिट मॉल वाशीने वडिलांसाठी खास फादर्स डे सेलिब्रेशन, धमाल खरेदी आणि आकर्षक बक्षिसांसह यंदा खास सरप्राईज तयार केले आहे. ‘फादर्स डे’ आणि ‘एंड ऑफ सीझन सेल’च्या निमित्ताने, मॉलमध्ये १५ जूनपासून खास उपक्रम आणि ऑफर्स सुरू होणार आहेत.१५ जून, रविवार रोजी 'द रेमंड शॉप' आणि 'एथनिक्सच्या बाय रेमंड' यांच्या सहकार्याने खास कॅरिकेचर अॅक्टिव्हिटीचं आयोजन करण्यात आले आहे. वडिलांसोबत या...
मुंबई : इनऑर्बिट मॉल वाशीने वडिलांसाठी खास फादर्स डे सेलिब्रेशन, धमाल खरेदी आणि आकर्षक बक्षिसांसह यंदा खास सरप्राईज तयार केले आहे. ‘फादर्स डे’ आणि ‘एंड ऑफ सीझन सेल’च्या निमित्ताने, मॉलमध्ये १५ जूनपासून खास उपक्रम आणि ऑफर्स सुरू होणार आहेत.
