पॉलीमेटेक इलेक्ट्रॉनिक्सने आयएसपीईसी २०२५ मध्ये सॅफायर इनगॉट्स, वेफर्स आणि ६जी टेलिकॉम डाई लाँच केले

देशांतर्गत उत्पादन आणि जागतिक स्पर्धात्मकतेला चालना देण्यासाठी पॉलिमटेक इलेक्ट्रॉनिक्सच्या सॅफायर इनगॉट्स, वेफर्स आणि ६जी टेलिकॉमचा फायदा होणारमुंबई : चेन्नईस्थित भारतातील पहिली ऑप्टिकल-सेमीकंडक्टर कंपनी पॉलीमेटेक इलेक्ट्रॉनिक्सने गुजरातमधील महात्मा मंदिर, कन्वेन्शन अँड एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित आयएसपीईसी २०२५ मध्ये आपली नवीन उत्पादने लाँच केली. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र राजनिकांत पटेल यांनी पॉलीमेटेक इलेक्ट्रॉनिक्सचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक ईश्वर राव नंदम आणि ईसीएम ग्रीनटेकचे...

JR Choudhary
JR Choudhary Verified Public Figure • 30 Mar, 2026 Chief Editor
Mar 16, 2025 • 11:35 PM  22  0
व्यवसाय
NEWS CARD
Logo
पॉलीमेटेक इलेक्ट्रॉनिक्सने आयएसपीईसी २०२५ मध्ये सॅफायर इनगॉट्स, वेफर्स आणि ६जी टेलिकॉम डाई लाँच केले
“पॉलीमेटेक इलेक्ट्रॉनिक्सने आयएसपीईसी २०२५ मध्ये सॅफायर इनगॉट्स, वेफर्स आणि ६जी टेलिकॉम डाई लाँच केले”
Favicon
Read more on marathi.sangritoday.com
16 Mar 2025
https://marathi.sangritoday.com/polymetech-electronics-launches-sapphire-ingots-wafers-and-6g-telecom-die-launch-at-ispec-2025
Copied
पॉलीमेटेक इलेक्ट्रॉनिक्सने आयएसपीईसी २०२५ मध्ये सॅफायर इनगॉट्स, वेफर्स आणि ६जी टेलिकॉम डाई लाँच केले
पॉलीमेटेक इलेक्ट्रॉनिक्सने आयएसपीईसी २०२५ मध्ये सॅफायर इनगॉट्स, वेफर्स आणि ६जी टेलिकॉम डाई लाँच केले

देशांतर्गत उत्पादन आणि जागतिक स्पर्धात्मकतेला चालना देण्यासाठी पॉलिमटेक इलेक्ट्रॉनिक्सच्या सॅफायर इनगॉट्स, वेफर्स आणि ६जी टेलिकॉमचा फायदा होणार

मुंबई : चेन्नईस्थित भारतातील पहिली ऑप्टिकल-सेमीकंडक्टर कंपनी पॉलीमेटेक इलेक्ट्रॉनिक्सने गुजरातमधील महात्मा मंदिर, कन्वेन्शन अँड एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित आयएसपीईसी २०२५ मध्ये आपली नवीन उत्पादने लाँच केली. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र राजनिकांत पटेल यांनी पॉलीमेटेक इलेक्ट्रॉनिक्सचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक ईश्वर राव नंदम आणि ईसीएम ग्रीनटेकचे जनरल मॅनेजर अनिस जौइनी यांच्या उपस्थितीत या उत्पादनांचे उद्घाटन केले. हा ऐतिहासिक क्षण भारताच्या सेमीकंडक्टर उत्पादन क्षमतेला पुढे नेण्याच्या पॉलीमेटेकच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.

JR Choudhary Verified Public Figure • 30 Mar, 2026 Chief Editor

Editor

Digital Archives

Recommended Posts

home Home amp_stories Web Stories local_fire_department Trending play_circle Videos mark_email_unread Newsletter