मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात जलवाहतूक क्रांती

महाराष्ट्राच्या सागरी वाहतूक क्षेत्रात एक ऐतिहासिक पाऊल टाकत मुंबई ते विजयदुर्ग (सिंधुदुर्ग) दरम्यान ‘M2M Princess’ Ro-Pax फेरी सेवेला यशस्वी सुरुवात झाली आहे. या सेवेच्या माध्यमातून राज्यात जलवाहतूक क्षेत्रात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली असून सागरी पायाभूत सुविधांच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.१ मार्च रोजी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन...

JR Choudhary
JR Choudhary Verified Public Figure • 30 Mar, 2026 Chief Editor
Mar 5, 2026 • 8:13 PM  4  0
व्यवसाय
NEWS CARD
Logo
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात जलवाहतूक क्रांती
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात जलवाहतूक क्रांती”
Favicon
Read more on marathi.sangritoday.com
5 Mar 2026
https://marathi.sangritoday.com/water-transport-revolution-in-maharashtra-under-the-leadership-of-chief-minister-devendra-fadnavis-and-minister-nitesh-rane
Copied
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात जलवाहतूक क्रांती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात जलवाहतूक क्रांती

महाराष्ट्राच्या सागरी वाहतूक क्षेत्रात एक ऐतिहासिक पाऊल टाकत मुंबई ते विजयदुर्ग (सिंधुदुर्ग) दरम्यान ‘M2M Princess’ Ro-Pax फेरी सेवेला यशस्वी सुरुवात झाली आहे. या सेवेच्या माध्यमातून राज्यात जलवाहतूक क्षेत्रात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली असून सागरी पायाभूत सुविधांच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

१ मार्च रोजी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून साकारलेला हा प्रकल्प महाराष्ट्रातील किनारी भागांमधील संपर्क अधिक मजबूत करण्यासाठी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या उपक्रमातून राज्य सरकारची आधुनिक वाहतूक व्यवस्था उभारण्याची आणि कोकण किनारपट्टीला अधिक वेगाने जोडण्याची बांधिलकी स्पष्टपणे दिसून येते.

JR Choudhary Verified Public Figure • 30 Mar, 2026 Chief Editor

Editor

Digital Archives

Recommended Posts

home Home amp_stories Web Stories local_fire_department Trending play_circle Videos mark_email_unread Newsletter