बजाज फिन्सर्व लार्ज अँड मिड कॅप फंडने साजरा केला पहिला वर्धापन दिन; बाजारपेठेतील चढउतारादरम्‍यान दिला स्थिर परतावा

 ~ मोट-इन्‍व्‍हेस्टिंग स्‍ट्रॅटेजीचे पाठबळ असलेला हा फंड डायरेक्‍ट प्‍लॅनमध्‍ये ८.०७%* आणि रेग्‍युलर प्‍लॅनमध्‍ये ६.४५%* एकत्रित परतावा देतोनागपूर, २१ मार्च २०२५: बजाज फिन्सर्व एएमसी ने आपल्‍या बजाज फिन्सर्व लार्ज अँड मिड कॅप फंडचा पहिला वर्धापन दिन साजरा केला आहे. पहिल्‍या वर्षामध्‍ये फंडाने त्‍याचा बेंचमार्क निफ्टी लार्ज मिडकॅप २५० टीआरआय पेक्षा चांगली कामगिरी केली, जेथे डायरेक्ट प्लॅनमध्ये ८.०७% आणि रेग्युलर प्लॅनमध्ये ६.४५%...

JR Choudhary
JR Choudhary Verified Public Figure • 30 Mar, 2026 Chief Editor
Mar 25, 2025 • 4:17 PM  56  0
व्यवसाय
NEWS CARD
Logo
बजाज  फिन्सर्व लार्ज अँड मिड कॅप फंडने साजरा केला पहिला वर्धापन दिन; बाजारपेठेतील चढउतारादरम्‍यान दिला स्थिर परतावा
“बजाज फिन्सर्व लार्ज अँड मिड कॅप फंडने साजरा केला पहिला वर्धापन दिन; बाजारपेठेतील चढउतारादरम्‍यान दिला स्थिर परतावा”
Favicon
Read more on marathi.sangritoday.com
25 Mar 2025
https://marathi.sangritoday.com/bajaj-finserv-large-and-mid-cap-fund-announces-first-year-anniversary-of-sajra-banana-steady-repatriation-at-marketplace
Copied
बजाज  फिन्सर्व लार्ज अँड मिड कॅप फंडने साजरा केला पहिला वर्धापन दिन; बाजारपेठेतील चढउतारादरम्‍यान दिला स्थिर परतावा
बजाज फिन्सर्व लार्ज अँड मिड कॅप फंडने साजरा केला पहिला वर्धापन दिन; बाजारपेठेतील चढउतारादरम्‍यान दिला स्थिर परतावा

~ मोट-इन्‍व्‍हेस्टिंग स्‍ट्रॅटेजीचे पाठबळ असलेला हा फंड डायरेक्‍ट प्‍लॅनमध्‍ये ८.०७%* आणि रेग्‍युलर प्‍लॅनमध्‍ये ६.४५%* एकत्रित परतावा देतो

नागपूर, २१ मार्च २०२५: बजाज फिन्सर्व एएमसी ने आपल्‍या बजाज फिन्सर्व लार्ज अँड मिड कॅप फंडचा पहिला वर्धापन दिन साजरा केला आहे. पहिल्‍या वर्षामध्‍ये फंडाने त्‍याचा बेंचमार्क निफ्टी लार्ज मिडकॅप २५० टीआरआय पेक्षा चांगली कामगिरी केली, जेथे डायरेक्ट प्लॅनमध्ये ८.०७% आणि रेग्युलर प्लॅनमध्ये ६.४५% एकत्रित परतावा दिला.   

पहिल्या वर्षात फंडाने उत्कृष्‍ट कामगिरी केली, एकत्रित परतावा सातत्याने वाढत राहिला. २८ फेब्रुवारी २०२५ रोजी फंडने डायरेक्ट प्लॅनमध्ये ८.०७% आणि रेग्युलर प्लॅनमध्ये ६.४५ टक्‍क्‍यांसह त्याच्या बेंचमार्कपेक्षा चांगली कामगिरी केली.

JR Choudhary Verified Public Figure • 30 Mar, 2026 Chief Editor

Editor

Digital Archives

Recommended Posts

home Home amp_stories Web Stories local_fire_department Trending play_circle Videos mark_email_unread Newsletter