इनॉर्बिट मॉल वाशीमध्ये 'एन्चँटेड लँड' ख्रिसमसचा आनंद घेण्यास सज्ज व्हा

इनॉर्बिट मॉल वाशीमध्ये ‘एन्चँटेड लँड’ थीमसह कुटुंबीयांसाठी खास ख्रिसमस सेलिब्रेशन.

JR Choudhary
JR Choudhary Verified Public Figure • 30 Mar, 2026 Chief Editor
Dec 19, 2025 • 2:22 PM  4  0
व्यवसाय
NEWS CARD
Logo
इनॉर्बिट मॉल वाशीमध्ये 'एन्चँटेड लँड' ख्रिसमसचा आनंद घेण्यास सज्ज व्हा
“इनॉर्बिट मॉल वाशीमध्ये 'एन्चँटेड लँड' ख्रिसमसचा आनंद घेण्यास सज्ज व्हा”
Favicon
Read more on marathi.sangritoday.com
19 Dec 2025
https://marathi.sangritoday.com/inorbit-mall-vashi-enchanted-land-christmas-celebration
Copied
इनॉर्बिट मॉल वाशीमध्ये 'एन्चँटेड लँड' ख्रिसमसचा आनंद घेण्यास सज्ज व्हा
इनॉर्बिट मॉल वाशीमध्ये 'एन्चँटेड लँड' ख्रिसमसचा आनंद घेण्यास सज्ज व्हा

वर्षअखेरच्या जल्लोषासाठी रोमांचक उपक्रम आणि ऑफर्स

वाशी : इनॉर्बिट मॉल, वाशीने यंदा ख्रिसमस आणि वर्षअखेरीच्या सणांना खास पद्धतीने सज्ज होत संपूर्ण मॉलला 'एन्चँटेड लँड' या जादुई थीममध्ये रूपांतरित केले आहे. उंचच उंच ख्रिसमस ट्री, भव्य रेनडियर इन्स्टॉलेशन, रंगीत भलेमोठे मशरूम, झगमगती लाईट्स यांनी सजलेल्या या मॉलमध्ये फोटोसेशन, शॉपिंग आणि फॅमिली आउटिंगसाठी उत्तम वातावरण तयार करण्यात आले आहे.

JR Choudhary Verified Public Figure • 30 Mar, 2026 Chief Editor

Editor

Digital Archives

Recommended Posts

home Home amp_stories Web Stories local_fire_department Trending play_circle Videos mark_email_unread Newsletter