रवींद्र भारती फायनान्शिअल सर्व्हिसेसला सेबीकडून रिसर्च ॲनालिस्ट लायसन्स प्राप्त

"सेबी रिसर्च ॲनालिस्ट लायसन्स (RA. No - INH000014410) प्राप्त करणे ही आमच्या फायनान्स क्षेत्रातील एक प्रभावी झेप आहे. यामुळे आम्ही आर्थिक क्षेत्रातील सर्व बारकावे तसेच या क्षेत्रातील उत्तम मार्गदर्शन आमच्या ग्राहकांना  देऊ शकू.

JR Choudhary
JR Choudhary Verified Public Figure • 30 Mar, 2026 Chief Editor
Feb 12, 2024 • 5:59 PM  215  0
व्यवसाय
NEWS CARD
Logo
रवींद्र भारती फायनान्शिअल सर्व्हिसेसला सेबीकडून रिसर्च ॲनालिस्ट लायसन्स प्राप्त
“रवींद्र भारती फायनान्शिअल सर्व्हिसेसला सेबीकडून रिसर्च ॲनालिस्ट लायसन्स प्राप्त”
Favicon
Read more on marathi.sangritoday.com
12 Feb 2024
https://marathi.sangritoday.com/rabindra-bharti-financial-services-has-received-research-analyst-license-from-sebi
Copied
रवींद्र भारती फायनान्शिअल सर्व्हिसेसला सेबीकडून रिसर्च ॲनालिस्ट लायसन्स प्राप्त
रवींद्र भारती फायनान्शिअल सर्व्हिसेसला सेबीकडून रिसर्च ॲनालिस्ट लायसन्स प्राप्त

Mumbai (India) : रवींद्र भारती फायनान्शिअल सर्व्हिसेस प्रा. लिया फायनान्स सर्व्हिस क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडून (सेबी) रिसर्च ॲनालिस्ट लायसन्स (RA. No - INH000014410) प्राप्त केले आहे. हा महत्त्वाचा टप्पा गाठल्याने कंपनी आपल्या मार्केट ॲनालिसिस क्षमता अधिक चांगल्या करण्यास सक्षम झाली आहे. त्यामुळे, सतत बदलणाऱ्या फायनान्स क्षेत्रात पुढे वाटचाल करण्यास क्लायंट्सला दुरदृष्टी उपलब्ध करून देता येणार आहे. या नव्याने प्राप्त झालेल्या लायसन्समुळे, चांगल्या फायनान्स सर्व्हिस देण्याच्या हेतूने कंपनी आपल्या क्लायंट्सना त्यांच्या इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजिसच्या बाबतीत योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देऊ शकेल.

या महत्त्वपूर्ण उद्दिष्टांच्या पूर्तते व्यतिरिक्त, या ब्रँडने आपल्या महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केल्या आहेत. २०२७ मध्ये इनिशिअल पब्लिक ऑफरिंग (आय पी ओ) लाँच करण्याच्या प्लँनिंगसह एक महत्वपूर्वक पाऊल टाकण्यास भारती शेअर मार्केट सज्ज होत आहे. फायनान्स क्षेत्रातील कंपनीच्या प्रवासात हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. हे पाऊल उचलल्याने गुंतवणूकदारांना भारती शेअर मार्केटच्या यशोगाथेचा भाग होता येणार आहे. त्यामुळे कंपनी व कंपनीच्या शेअरधारकांसाठी आर्थिक प्रगतीच्या एका नव्या अध्यायाला सुरुवात होणार आहे.  


"सेबी रिसर्च ॲनालिस्ट लायसन्स (RA. No - INH000014410) प्राप्त करणे ही आमच्या फायनान्स क्षेत्रातील एक प्रभावी झेप आहे. यामुळे आम्ही आर्थिक क्षेत्रातील सर्व बारकावे तसेच या क्षेत्रातील उत्तम मार्गदर्शन आमच्या ग्राहकांना  देऊ शकू. हे यश आणि भारती शेअर मार्केटच्या आगामी आय पी ओ योजना यांची सांगड घातली गेल्याने आमच्या कंपनीची सगळीकडे चर्चा होत आहेच, त्याचप्रमाणे अनेकजणांना आर्थिक प्रवासाला सुरुवात करण्यास मदत होत आहे ", असे सीएमडी रवींद्र भारती म्हणाले."

JR Choudhary Verified Public Figure • 30 Mar, 2026 Chief Editor

Editor

Digital Archives

Recommended Posts

home Home amp_stories Web Stories local_fire_department Trending play_circle Videos mark_email_unread Newsletter