गोविंद मिल्क ने आयकर तपासणी यशस्वीरित्या पूर्ण केली, आणि त्यांच्या प्रामाणिक व्यवसायाची मूल्ये पुन्हा सिद्ध केली

फलटण : गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि., दुग्ध व्यवसायातील एक प्रतिष्ठित नाव, यांनी त्यांच्या फलटण येथील कारखान्यात झालेली आयकर (IT) विभागाची तपासणी यशस्वीरित्या पूर्ण केली. हि तपासणी ४० आयकर अधिकाऱ्यांच्या टीमने केले, ज्यामध्ये कंपनीच्या आर्थिक रेकॉर्डस् व कार्यपद्धतींचे बारकाईने परीक्षण करण्यात आले.या प्रक्रियेदरम्यान तात्पुरत्या स्वरूपात संचार उपकरणांवर निर्बंध होते, ज्यामुळे काही अडचणी आल्या.  तरीही, गोविंद मिल्क ने पूर्ण...

JR Choudhary
JR Choudhary Verified Public Figure • 30 Mar, 2026 Chief Editor
Mar 19, 2025 • 1:44 PM  21  0
व्यवसाय
NEWS CARD
Logo
गोविंद मिल्क ने आयकर तपासणी यशस्वीरित्या पूर्ण केली, आणि त्यांच्या प्रामाणिक व्यवसायाची मूल्ये पुन्हा सिद्ध केली
“गोविंद मिल्क ने आयकर तपासणी यशस्वीरित्या पूर्ण केली, आणि त्यांच्या प्रामाणिक व्यवसायाची मूल्ये पुन्हा सिद्ध केली”
Favicon
Read more on marathi.sangritoday.com
19 Mar 2025
https://marathi.sangritoday.com/govind-milk-successfully-completes-income-tax-audit-re-affirming-its-honest-business-values
Copied
गोविंद मिल्क ने आयकर तपासणी यशस्वीरित्या पूर्ण केली, आणि त्यांच्या प्रामाणिक व्यवसायाची मूल्ये पुन्हा सिद्ध केली
गोविंद मिल्क ने आयकर तपासणी यशस्वीरित्या पूर्ण केली, आणि त्यांच्या प्रामाणिक व्यवसायाची मूल्ये पुन्हा सिद्ध केली

फलटण : गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि., दुग्ध व्यवसायातील एक प्रतिष्ठित नाव, यांनी त्यांच्या फलटण येथील कारखान्यात झालेली आयकर (IT) विभागाची तपासणी यशस्वीरित्या पूर्ण केली. हि तपासणी ४० आयकर अधिकाऱ्यांच्या टीमने केले, ज्यामध्ये कंपनीच्या आर्थिक रेकॉर्डस् कार्यपद्धतींचे बारकाईने परीक्षण करण्यात आले.

या प्रक्रियेदरम्यान तात्पुरत्या स्वरूपात संचार उपकरणांवर निर्बंध होते, ज्यामुळे काही अडचणी आल्यातरीही, गोविंद मिल्क ने पूर्ण सहकार्य केले, त्यामुळे तपासणी सुरळीत पार पडली. तपासानंतर अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले कंपनीच्या कारखान्यात किंवा संचालकांच्या घरात कोणतीही मालमत्ता जप्त करण्यात आली नाही.

JR Choudhary Verified Public Figure • 30 Mar, 2026 Chief Editor

Editor

Digital Archives

Recommended Posts

home Home amp_stories Web Stories local_fire_department Trending play_circle Videos mark_email_unread Newsletter