नरेंद्र भोंडेकरांचा वादा, 25 प्रमुख कामं सांगितली, भंडारा पवनी मतदारसंघात काय काय केलं

 नागपूर, 13 नवंबर: वयाच्या २७व्या वर्षी पहिल्यांदा आमदार बनून महाराष्ट्राच्या विधानसभेत दिग्गजांकडून राजकारण आणि प्रशासकीय कार्यकुशलतेचे धडे घेणारा एक सामान्य आमदार ते भंडारा-पवनी विधानसभेसाठी ३५०० हजार कोटीहून अधिकचा निधी त्याच विधानमंडळातील मंत्रीमंडळाकडून खेचून आणणारा धुरंधर म्हणजे नरेंद्र भोजराज भोंडेकर… वय वर्षे २७ असताना २००९ मध्ये भंडाऱ्यातून शिवसेनेकडून विधानसभा लढवली आणि जिंकलीही. राजकीय डावपेच, प्रशासकीय कामाचा अनुभव हे सारे माहित नसल्याने नरेंद्र...

JR Choudhary
JR Choudhary Verified Public Figure • 30 Mar, 2026 Chief Editor
Nov 13, 2024 • 5:47 PM  85  0
राष्ट्रीय
NEWS CARD
Logo
नरेंद्र भोंडेकरांचा वादा, 25 प्रमुख कामं सांगितली, भंडारा पवनी मतदारसंघात काय काय केलं
“नरेंद्र भोंडेकरांचा वादा, 25 प्रमुख कामं सांगितली, भंडारा पवनी मतदारसंघात काय काय केलं”
Favicon
Read more on marathi.sangritoday.com
13 Nov 2024
https://marathi.sangritoday.com/narendra-bhondekars-controversy-25-major-works-mentioned-what-was-done-in-bhandara-pawani-constituency
Copied
नरेंद्र भोंडेकरांचा वादा, 25 प्रमुख कामं सांगितली, भंडारा पवनी मतदारसंघात काय काय केलं
नरेंद्र भोंडेकरांचा वादा, 25 प्रमुख कामं सांगितली, भंडारा पवनी मतदारसंघात काय काय केलं

नागपूर, 13 नवंबर : वयाच्या २७व्या वर्षी पहिल्यांदा आमदार बनून महाराष्ट्राच्या विधानसभेत दिग्गजांकडून राजकारण आणि प्रशासकीय कार्यकुशलतेचे धडे घेणारा एक सामान्य आमदार ते भंडारा-पवनी विधानसभेसाठी ३५०० हजार कोटीहून अधिकचा निधी त्याच विधानमंडळातील मंत्रीमंडळाकडून खेचून आणणारा धुरंधर म्हणजे नरेंद्र भोजराज भोंडेकरवय वर्षे २७ असताना २००९ मध्ये भंडाऱ्यातून शिवसेनेकडून विधानसभा लढवली आणि जिंकलीही. राजकीय डावपेच, प्रशासकीय कामाचा अनुभव हे सारे माहित नसल्याने नरेंद्र भोंडेकरांनी वर्गातील एखाद्या हुशार विद्यार्थ्यासारखे हे सारे शिकण्यावर लक्ष केंद्रीत केले. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत मात्र भोंडेकरांना पराभव पत्कारावा लागला. या काळात लवकरच जनतेला चूक लक्षात आली पण वेळ गेलेली होती. एका चुकीच्या मताने भंडाऱ्याला कधी नव्हे ते एवढ्या मागे लोटलं. पण भंडारा आणि पवनीच्या सुजान जनतेने मात्र २०१९ मध्ये आपली चूक सुधारली आणि कुठल्याही पक्षाविना निवडणुकीत अपक्ष असलेल्या नरेंद्र भोंडेकरांना भरघोष मताने निवडून आणले

मात्र या काळात २०२० मध्ये कोरोनाची साथ आली. दोन वर्ष कोरोनात गेले. विकासकामे थांबली. पण कोरोनाचे संकट दूर होताच बऱ्यापैकी प्रशासकीय कामाकाजाचा अनुभव असल्यामुळे नरेंद्र भोंडेकरांनी भंडारा-पवनीसाठी विकास कामांची रांगच लावली. निसर्ग सौंदर्याचे आशीर्वाद मिळालेल्या भंडारा-पवनीमध्ये जलपर्यटनातून रोजगाच्या मोठ्या संधी होऊ शकतात हा विचार जोपासून या प्रकल्पासाठी शासनाकडून निधी आणला. महिलांसाठी स्वतंत्र हॉस्पीटल, बगीच्यांचे सौंदर्यीकरण, उपसा सिंचन योजना, नवीन प्रशासकीय इमारती, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, -लायब्ररी या आणि अशा अनेक कामांमुळे येणाऱ्या काळात आपल्या भंडारा-पवनीचा कायापालट करण्याचा निर्धार करतानाच या सर्व कामांच्या केंद्रस्थानी रोजगाराचा मुद्दा प्रकर्षाने नरेंद्र भोंडेकर यांनी ठेवला आहे. भंडारा-पवनी विधानसभा मतदार संघात पहिल्यांदाच साडेतीन हजार कोटींची कामे आणण्याचा विक्रम नरेंद्र भोंडेकरांनी केला. दूरदृष्टी ठेवून उभारलेल्या या प्रकल्पांमुळे तरुणाईच्या हाताला हक्काचा रोजगार मिळणार आहे

JR Choudhary Verified Public Figure • 30 Mar, 2026 Chief Editor

Editor

Digital Archives

Recommended Posts

home Home amp_stories Web Stories local_fire_department Trending play_circle Videos mark_email_unread Newsletter