UNIQLO तर्फे मुंबईतील इनऑर्बिट मॉल, मालाड येथे चौथ्या स्टोअरचे उद्घाटन

मुंबईतील खास आणि हॅपनिंग ठिकाणी मिळणार लाइफवेयर मुंबई, भारत :  जागतिक पातळीवरील नामवंत अपॅरल रिटेलर UNIQLOने आज मुंबईतील इनऑर्बिट मॉल, मालाड येथे चौथ्या स्टोअरचे उद्घाटन करत भारताच्या आर्थिक राजधानीत विस्तार केला आहे. मालाड पश्चिममध्ये मध्यवर्ती जागेत वसलेल्या या स्टोअरमध्ये ब्रँडच्या लाइफवेयरची– उच्च दर्जा, आकर्षक डिझाइन आणि सहज वापरासाठी उपयुक्त ही फिलॉसॉफी प्रत्यक्षात आणण्यात आली आहे. या स्टोअरद्वारे मुंबईतील सर्वात डायनॅमिक आणि...

JR Choudhary
JR Choudhary Verified Public Figure • 30 Mar, 2026 Chief Editor
May 22, 2025 • 8:19 PM  19  0
व्यवसाय
NEWS CARD
Logo
UNIQLO तर्फे मुंबईतील इनऑर्बिट मॉल, मालाड येथे चौथ्या स्टोअरचे उद्घाटन
“UNIQLO तर्फे मुंबईतील इनऑर्बिट मॉल, मालाड येथे चौथ्या स्टोअरचे उद्घाटन”
Favicon
Read more on marathi.sangritoday.com
22 May 2025
https://marathi.sangritoday.com/uniqlo-opens-fourth-store-at-inorbit-mall-malad-mumbai
Copied
UNIQLO तर्फे मुंबईतील इनऑर्बिट मॉल, मालाड येथे चौथ्या स्टोअरचे उद्घाटन
UNIQLO तर्फे मुंबईतील इनऑर्बिट मॉल, मालाड येथे चौथ्या स्टोअरचे उद्घाटन

मुंबईतील खास आणि हॅपनिंग ठिकाणी मिळणार लाइफवेयर

 मुंबई, भारत :  जागतिक पातळीवरील नामवंत अपॅरल रिटेलर UNIQLOने आज मुंबईतील इनऑर्बिट मॉल, मालाड येथे चौथ्या स्टोअरचे उद्घाटन करत भारताच्या आर्थिक राजधानीत विस्तार केला आहे. मालाड पश्चिममध्ये मध्यवर्ती जागेत वसलेल्या या स्टोअरमध्ये ब्रँडच्या लाइफवेयरची– उच्च दर्जा, आकर्षक डिझाइन आणि सहज वापरासाठी उपयुक्त ही फिलॉसॉफी प्रत्यक्षात आणण्यात आली आहे. या स्टोअरद्वारे मुंबईतील सर्वात डायनॅमिक आणि वेगाने विस्तारत असलेल्या परिसरातील ग्राहकांना कपड्यांचा आकर्षक पर्याय उपलब्ध होणार आहे. हे UNIQLOचे भारतातील सोळावे प्रत्यक्ष स्टोअर असून कंपनी भारतात वेगाने विस्तार करत आहे. 

JR Choudhary Verified Public Figure • 30 Mar, 2026 Chief Editor

Editor

Digital Archives

Recommended Posts

home Home amp_stories Web Stories local_fire_department Trending play_circle Videos mark_email_unread Newsletter